कणकवलीनामा : गवळदा, शरीफाचा शिरखुर्मा आणि कपडे
नुकतीच कणकवलीमध्ये युनिसेफ आणि चरखा कम्युनिकेशन डेव्हलपमेंट नेटवर्कतर्फे तेथील मुलांसाठी लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात सहभागी झालेल्या मुलांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल मनमोकळेपणानं लिहिलं. त्यातून कोकणातल्या सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक परिस्थितीवर काही प्रमाणात प्रकाश पडतो. मुलांची ही मनोगतं संपादित स्वरूपात पण त्यांच्याच भाषेत.......